"शाकाहारी आहार पद्धतीने व नियमित योगासने करून स्वतःच्या घरी राहून वजन कमी करा"
आरोग्यासाठी आहार कोणत्यावेळी घेणे उचित असते त्याचे मार्गदर्शन मिळेल.
आहारात काय खायचे काय टाळायचे जेणेकरून झालेले जीवनशैली आजार नियंत्रणात येतील भविष्यात होणार नाहीत.
आपल्या गरजेनुसार दिवसभरात किती आहार घ्यायला पाहिजे ज्यामुळे वजन वाढणार नाही वाढलेले वजन कमी होईल.
आहारात फायबर , प्रोटीन , फॅट , कार्बोहायड्रेट्स , प्रोबायोटिक यांचा क्रम कसा असायला पाहिजे याचे मार्गदर्शन.
वजन कमी करायला आणि आरोग्य टिकवायला नक्कीच मदत होते.
वजन कमी करण्यासाठी कोणतेही प्रॉडक्ट्स विकले जात नाहीत.
नैसर्गिक आणि शाश्वत पद्धतीने आरोग्य सुधारणे.
दररोज लाईव्ह योगासने
श्वसन शुद्धी सराव
मनःशांती व एकाग्रता
घरगुती डाएट प्लॅन
नियमित योग सराव व संतुलित आहारामुळे अनेक लोकांनी सकारात्मक परिणाम अनुभवले आहेत.
तुम्हीही अनुभवू शकता — फक्त नियमितता ठेवा. 🙏
अंजली मेहता यांनी आत्ताच
क्लास जॉईन केला! 🎉