1
ॐ
भाग १ • सुरुवात व प्रार्थनासुरुवातीला 3 वेळा ॐ चा उच्चार त्यानंतर प्रार्थना
2
भाग २ • वर्म-अप
सूक्ष्म व्यायाम
3
भाग ३ • योगासने
आसने
- उभे राहूनची 3 आसने
- 12 सूर्यनमस्कार
- पाठीवर झोपून 3 आसने
- पोटावर झोपून 3 आसने
- बसून 3 आसने
4
भाग ४ • श्वसन अभ्यास
5 प्राणायाम
अनुलोम विलोमकपालभातीभ्रामरीउज्जयीदीर्घ श्वसन
5
भाग ५ • एकाग्रता व विनामूल्य ध्यान